राज्यातील दहावीचा निकाल 89.41 टक्के, मुलींची बाजी.
राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज घोषित केला. राज्यात एकूण विद्यार्थी 16 लाख 28 हजार 613 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 लाख 56 हजार 203 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 89.41 टक्के लागला.
यावेळी कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय. तो आहे 96 टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागलाय.तो आहे 91.97 टक्के.
नेहमीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारलीय. मुलींचा निकाल 91.97 टक्के, तर मुलांचा निकाल 87.27 टक्के लागला. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 86.87 टक्के लगलाय.
विभागीय आकडेवारी
पुणे :92 टक्के 08
नागपूर 85 .97
औरंगाबाद। 88.81
मुंबई: 90.41
कोल्हापूर: 93.88
अमरावती:86.49
नाशिक: 87.42
लातूर 86.30
कोकण : 89.41
पुढील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे :-
कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल.
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल.
राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल घोषित केला. राज्यात एकूण विद्यार्थी 16 लाख 28 हजार 613 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 लाख 56 हजार 203 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
HSC SSC RESULT नंतर काय? करीयर वाटा !... जरुर वाचा
दहावीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली साठी खुप—खुप शुभेच्छा

No comments:
Post a Comment