SSC Result 2018 इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
पुढील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे :-
कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :

Click here for josaa counselling 2020
ReplyDelete